मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी: इंदाराम गंगादेवीची परंपरा
:- ओडेवार समाजाच्या वतीने इंदाराम येथे पारंपारिक रित्या गंगा देवीची मूर्ती प्रतिष्ठपणा 28/11/2024 गुरुवार रोजी गंगा देवीची प्रतिष्ठापणा यावेळी उपस्थित शैलेश गेडाम उमेश कोरेत रमेश आत्राम अजय कोरेत टाटा जी गेडाम मधुकर चिलानकर सिनु सिडाम कार्यकर्ता व पदाधिकारी बाबुराव पानेम बिच्छू येडगेम विलास पानेम साईनाथ परशुराम मनोज पानेम अंकलु मंचर्लावार बालिकराव पानेम मनोज पानेम विलास पानेम अशोक व्यंकटेश किशोर बिच्छू मोडी रमेश बापू ओडेवार समाजाचे उपस्थित होते .