आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाविस पक्षाचे लोकप्रिय उमेदवार मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भामरागड तालुक्यातील अनेक गावांत कॉनेर बैठक घेऊन साधला संवाद

142

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

यावेळी ठिकठिकाणी जनतेनी राजेंची स्नेहपूर्वक स्वागत करत औक्षण करत जंगी स्वागत केले.आपल्या कार्यकाळात जिल्ह्यासह,क्षेत्राच्या सर्वागीण विकासासाठी प्रमाणिक प्रयन्त केला आहे.तरुणांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी २० तारखेला ऑटोरिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून,पुन्हा एकदा आपला मतरुपी भक्कम पाठिंबा देण्याची विनंती उपस्तीत सर्वांना केली