राजाराम येथे सिमेंट कॉंक्रेट रस्त्याची भूमिपूजन उपसरपंच, रोशन कंबगौनीवार यांच्या हस्ते भूपिपूजन…

71

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*राजाराम-* अहेरी पंचायत समिती अंर्तगत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे जि.प.13 वने अंर्तगत मेन रोड ते आरोग्य उपकेंद्र राजाराम पर्यंतचे सिमेंट कॉंक्रेट रस्ता नसल्याने चिखलाची समस्या होती.मात्र सदर रस्त्याचे काम मंजूर झाले असून आज ग्राम पंचायत राजारामचे उपसरपंच श्री. रोशन कंबगौनीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख्याने

माजी पंचायत समिति सभापती श्री. भास्कर तलांडे, शा.व्य.स.अध्यक्ष अरविन्द परकीवार,पेसा अध्यक्ष विनोद सिडाम,राकेश तलांडे, दीपक अर्का,प्रतिष्ठित नागरिक बाबूराव कंबगौनीवार, दिवाकर आत्राम,वसंत सिडाम,प्रमोद सडमेक, सुरेश पेंदाम, व्येंकटेश शालिग्राम, राम कोडापे आदी गावकरी उपस्थिति होते.