वाघेझरी येथील बाल गणेश मंडळाला संदीपभाऊ कोरेत यांची भेट

223

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

एटापल्ली तालुक्यातील अति दुर्गम क्षेत्रातील वाघेझरी येथील सार्वजनिक बाल गणेश मंडळाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे युवा नेते संदीपभाऊ कोरेत यांनी भेट देऊन बाल गणेशाचे विधिवत पूजन करून अहेरी विधानसभा क्षेत्राला सुखी- संपन्न ठेवण्यास प्रार्थना केले.
वाघेझरी येथील गणेश मंडळाच्या युवकाशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतले आणि पुढील घडामोडी वर चर्चा करण्यात आले.
याप्रसंगी अमित बेझलवार, दामोधर नरोटे,योगेश नागभीडकर, परशुराम मोहूर्ले, प्रवीण शेंडे, मनोज कोवासे, महेश झाडे तसेच संदीपभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.