संदीपभाऊ कोरेत यांनी मेश्राम कुटुंबीयांचे बाप्पा चे घेतले दर्शन

210

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी:- नागेपल्ली येथिल प्रतिष्ठित नागरिक प्रितम मेश्राम यांच्या घरच्या बाप्पा चे दर्शन संदीपभाऊ कोरेत यांनी दर्शन घेऊन मेश्राम परिवार व अहेरी विधानसभा क्षेत्रात उन्नती व भरभराटी चा जावो असे प्रार्थना केले.
मेश्राम परिवाराने संदीप संदीपभाऊ कोरेत यांना दर्शन व महाप्रसादाला निमंत्रण दिले त्या निमंत्रणाचा मान ठेवून संदीप भाऊ कोरेत यांनी मेश्राम कुटुंबाच्या बाप्पा चे विधिवत पूजन करून महाप्रसादाचा आस्वाद घेतला त्यावेळी संदीप भाऊ सोबत अमीत बेझलवार संतोष मंचारलावार व कार्यकर्ते उपस्थित होते