राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचा भव्य पक्षप्रवेश सोहळा माननीय प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रसार माध्यमांना जाहिर निमंत्रण

538

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी: भव्य पक्षप्रवेश सोहळा वासवी फंक्शनहाल अहेरी येथे उद्या पार पाढत असून मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित राहावे- भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब ,अनिल देशमुख साहेब, अमोल कोल्हे साहेब महबूब शेख साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाढणार आहे

अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील व दक्षिण भागातील कार्यकर्ते उपस्थित राहावे