प्रतिनिधी//
एटापल्ली : पासून पाच किमी अंतरावर जीवनगट्टा व डोडी गावाच्या मधल्या रस्त्यावर दोन दुचाकीत आमने-सामने झालेल्या धडकेत मैनू चेतू बोगामी वय 17 राहणार उडेरा हा अल्पवयीन बालक जागीच ठार चैतू बोगामी हा अल्पवयीन बालक 12 जून बुधवारी दुपारी दोन वाजता दरम्यान उडेरा वरून एम एच ३३ एक्स ७१ ५४ क्रमांकाच्या दुचाकीवरून दोडी या गावाकडे जात होता त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञाताच्या दुचाकीने मेनूच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात चैतू बोगामी याचा जागीच मृत्यू झाला घटनेच्या माहितीवरून आरोग्य सेवेच्या 108 रुग्णवाहिकेतून मेनू याचा मृत्यू देह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे