नवनियुक्त आईएएस अधिकारी वैभव वाघमारे यांचे :संतोष ताटीकोडावार यांच्या कडून स्वागत

58
प्रतिनिधी//
अहेरी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी,तथा उपविभागीय दंडाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून वैभव वाघमारे (IAS) रुजू झाल्याने : जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी कार्यालय येथील भेट देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आली.त्यावेळी अहेरी उपविभागातील विविध समस्यावार चर्चा करण्यात आली.आहे साहेबांनी देखील समश्यावर निराकरण करन्यास कठीबंध असल्याचे सांगिले