#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
झिंगानूर येथील पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर नोव्हेंबर महिन्यातून दरवर्षी सुरु होते म्हणून शासनाने झिंगानूर चेक नं. 1, झिंगानूर चेक नं. 2, झिंगानूर माल, यातीन गावांसाठी नळयोजना मंजुरी करण्यात आली आहे, झिंगानूर पासून 3, तीन, किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगीगुडम गावाला लागुन असलेला नाल्या जवळ मोठी विहिरी खोदकाम विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी लागली आहेत, आणि सोलर मोटर पण बसविण्यात आली आहे, आणि पाण्याची टाकी एक लाख लिटर टाकी पुर्णपणे बांधकाम करण्यात आली आहे. मंगीगुडम नाल्याजवळ खोदकाम केलेली विहिरीतून पाणी पुरवठा होत आहे, परंतु झिंगानूर गाव टेकडी भागावर असल्याने उतारी भागातील पाणी पुरवठा होत आहे, आणि टेकडी भागात पुरवठा होत नाही, अशी, झिंगानूर गावात पाणी पुरवठा. 25 %, टक्के होत आहे, आणि 75 %, टक्के पाणी पुरवठा होत नाही, अशी आहेत की ठेकेदारांना विचरल्यास त्यांनी सांगितले की टेकडी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी वाल बसविण्यात यावे. परंतु ये वाल माझा स्टमेंट मधे नाही आहे, पक्त पाईप लाईन आहे, शासनानी नवीन स्टमेंट करून 14, वाल लागणार आहे. वाल बसवले की पाणी पुरवठा होथील झिंगानूर गावातील अशी टेकेदारांने सांगितले आहे. विहिरीत पाणी भरून आहेत पाणी पुरवठा गावातील पुर्णपणे होथील आणि अशी सांगितले आहे. शासनाने वाल मंजुरी करून वाल बसविण्यात यावे अशी मागणी झिंगानूर वाशीयांनी केली आहे, शासनानी करोडो रुपये खर्च करून विहिरी बांधकाम करण्यात आली आहे, आणि टाकी बांधकाम करण्यात आली आहे, व पाईप लाईन टाकली, नळ बसविण्यात आली आहे, परंतु वाल बसविण्यात आली नाही, म्हणून त्वरित नवीन वाल मंजुरी करून बसविण्यात यावे,गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालय, मुख्यकार्यापलाण अधिकारी सी.ओ.साहेब, जिल्हा गडचिरोली कार्यालय, मा जिल्हाधिकारी साहेब. गडचिरोली, पाणी पुरवठा अधिकारी गडचिरोली, साहेब, व उपविभागीय अधिकारी अहेरी, व सिरोंचा तहसीलदार, पंचायत समिती सिरोंचा. बी डी ओ, यांनी झिंगानूर गावातील पिण्याच्या पाण्यासाठी समस्या करण्यासाठी लक्षवेधुन टेंकरणे पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे, वाल बसविण्या पऱ्यांत पाणी पुरवठा करण्यात यावे अशी मागणी केली आहे,