अतिदुर्गम भागातील चिचोळा या गावात भारतीय जनता पार्टी तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम संपन्न

99

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा गाव चलो अभियान अहेरी विधानसभा संयोजक संदीप भाऊ कोरेत यांच्या नेतृत्वाखाली संपन्

भामराड :भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे गाव चलो अभियान कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रशांत भाऊ वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे*
*हेच औचित्य साधून “”आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा गाव चलो अभियान अहेरी विधानसभा संयोजक श्री संदीप भाऊ कोरेत”” यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तालुका भामरागड तर्फे तालुक्यांतील १८९ चिचोळा बुथावर जाऊन गाव चलो कार्यक्रम घेण्यात आला आला तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेले चिचोळा या बुथावर जाऊन केन्द्र सरकार/राज्य सरकार चे योजना समजवण्यात आले तसेच बुथप्रमुख, वारीयर्स यांना गाव चलो अभियानाचे पत्रिका देऊन बुथसमीती,पन्नाप्रमुख, पुर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले*
*यावेळी भामरागड भाजप तालुकाध्यक्ष श्री अर्जुन बापु आलाम, किशनजी उलगे गावडे बुथप्रमुख,बुधुराम सुकराम नैताम प्रवासी कार्यकर्ते, संतोष पंढरू नैताम ग्रामपंचायत सदस्य,सारीका किशोर गावडे ग्रामपंचायत सदस्य, सिताराम पेदा नैताम गाव पाटील, किशोर वारलु गावडे,बाल्कु वालु नैताम, बाजीराव मालु गावडे,केशव नवलु मडावी,सुदकू राजु गावडे, मनोज रामजी नैताम, नामदेव नवलु मडावी घाघरु धर्मु गावडे, सुरेश खुशाल गावडे,सन्नु सुकरु नैताम, बाबुराव सोमा मडावी, विजय रानु गावडे प्रदीप केशव मडावी,लच्चु खुशाल गावडे, युवराज बुग्गा सडमेक व ईतर गावातील नागरिक बुथप्रमुख वारीयर्स तथा बहुसंख्येने भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते*