#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
मुलचेरा :भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रकाश सुनील दत्ता यांची मातोश्री सचिराणी सुनील दत्ता यांचे दिनांक २/२/२४ रोज शुक्रवार ला स्वर्गवासी झाले, या दुःखद समाचार मिळताच* *आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष “””श्री संदीप भाऊ कोरेत””” यांनी त्यांचे सहकारी पदाधिकारी “””श्री प्रकाश दत्ता””” यांची भेट घेऊन त्यांची सांत्वना केली व प्रभु श्री राम दिवंगत आत्म्याला शांती प्रदान करो अशी प्रार्थना केली,व भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली आपल्या पाठीशी आहे असे सांगण्यात आले.*
*यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अमीतभाऊ बेझलवार, गुरुदास मडावी, संतोष चदांवार व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते*