तुमरगुंडा महादेवमंदिर क्रॉसिंग जवळ ट्रॅक्टर आणि दुचाकींचा अपघात दुचाकीस्वाराच जागीच मृत्यू आणि एक गंभीर जखमी

1059

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनाधी//
एटापल्ली: तालुक्यातील तुमरगुंडा महादेव मंदिराजवळ 11 वाजता ट्रॅक्टर व दुचाकीचे अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात इतका जबर होता की दुचाकीस्वाराच जागीच मृत्यू झालं मृत व्यक्ती चे नाव राजु झुरु आत्राम वय ४५ व दुचाकीच्या मागे बसलेली मुलगी गंभीर रित्या जखमी झाली. व तिला चंद्रपूर इथे हलवण्यात आले परंतु चामोर्शी जवळ तिचा जीव गेला, करिश्मा राजु आत्राम वय,18
सदर ट्रॅक्टर ही सिमेंट पोत्याने लादलेली व लोखंडी पोल नी भरली होती. दोघेही बाप-लेक कामानिमित्त एटापल्ली येत असताना महादेव मंदिर क्रॉसिंग जवळ हा अपघात घडला संपूर्ण घटनेचा पुढील तपास आलदंडी पोलीस करत आहे….