स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली तर्फे राज मारोती डोरलीकर यांना मिळाली तात्काळ मदत

57

स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली तर्फे राज मारोती डोरलीकर यांना  मिळाली तात्काळ मदत

राज डोरलीकर  यांची प्रकुर्ती अचानक पणे खूप बिगडली  त्यांच्या घरच्यांनी रुग्णवाहिकेला संपर्क केल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. तेव्हा तिथे उपस्थित काही लोकांनी स्वराज्य फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांना संपर्क केला संपर्क करतात सागर रामगोनवार व आदर्श केशनवार वासू मुत्यालवार हे  स्वराज्य फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी  पोहोचले व त्या रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे सोडून देण्यात आले