वाकडी :आज महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॅा. नामदेव किरसान यांनी मसली ग्रा. प. वाकडी ता. गडचिरोली येथे भेट दिली. यावेळी माजी जि. प. सदस्या कुसुमताई आलाम, स्थानिक नागरीक घनशाम मडावी, महादेव मसराम, लुमेश्वर मडावी, हुसन सिडाम, विठोबा झरकर, निवृताबाई मडावी, रामदास आत्राम सह गावकर्यांच्या भेटी घेऊन राजकिय परिस्थीतीची माहीती घेतली.
Home Breaking News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माहासचिव डॉ नामदेव किरसान यांनी दिली मसेली गावाला...