सिरोंचा: तालुक्यातील झिंगानुर येथील गोठुल मध्ये युवकांना मार्गदर्शन करून १२तारखेला होणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील सूर्जगड लोहप्रकलापत जिल्ह्यातील स्थानीक बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी होणाऱ्या लाक्षणिक उपोषणात हजारों च्या संख्येने सामील होण्यासाठी आव्हान करण्यात आले तेव्हां माजी सरपंच कारे मडावी ,मुल्लणा कुडमेथे, वसंत डूरके, सुरेश आणकरी संतोष चंदावार व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते