सिरोंचा:- दिनांक ११/१२/२०२२ व १२/१२/२०२२ ला विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा विद्यमान आमदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते म्हणाले की गाव तिथे विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा असं पक्ष आहे की,ज्या ठिकाणी गाव ठिकाणी विकास असं ते म्हणाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे नवनिर्वाचित सिनेट सदस्य हे होते.
यावेळी उपस्थित रा.का.पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री मधुकर कोल्लूरी● रंगय्यापल्ली ग्रामपंचायतचे सरपंचा अर्का गौरक्का पोचम●उपसरपंच आतकुरी बापू गट्टू●तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
———————————————–
एम.डी.शानू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
तालुका सचिव तथा राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष सिरोंचा