आजाराने मरण पावलेल्या सभासदांच्या अत्यविधी साठी श्री गुरुदेव जंकासंस्थाच्या वतीने मदत.

59

जोगीसाखरा- येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था ही आज पर्यंत सेवाभावाची जान ठेऊन संस्थेचे रवी येथील सभासद हरी पुणाजी दिवटे वय ८४ यांचे काल आजाराने  निधन झाल्यामुळे त्यांच्या प्रश्वात पत्नी मुले असुन अत्यंत गरीब परस्थिती असल्यामुळे त्यांच्या परीवारावर मोठा डोंगरच कोसळले असल्यामुळे त्यांचा जंगल कामगार सहकारी संस्था पुढे जाण्यास त्यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने त्याच्या दुकात सहभागी होऊन श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या हस्ते सस्थेच्या वतीने अत्यविधी साठी कृटुबाला मदत  करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष शेषराव कुमरे सदस्य धमा मरापा  सचिव गिरीधर नेवारे विठोबा कामथे मुरलीधर दिवटे घनश्याम कोवासे नंदलाल शिलार प्रशांत शिलार विठ्ठल बगमारे गजानन भुरे राजेंद्र राऊत ब्रम्हदास कवासे मंदा दिवटे सुमन उरकुडे चौकिदार दिवाकर राऊत  आदि उपस्थित होते.
श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था ही  अडचणीत सापडलेल्या प्रत्येक  सभासदाच्या सुख दुःखात सहभागी होऊन  मदत करण्यास कटिबद्ध राहणार आहे .