सिरोंचा तालुक्यातील इनिदरनगर गावाजवडील सिरोंचा.आसारल्ली महामर्गावर पडून असलेल्या झाडाला लागून दुचाकिचा अपघात झाली सदर जखमी झालेल्या व्यक्तती राजनापल्ली च्या गावातील तीन रुग्णन सिरोंचा येते कामावर जाहून राजनांपल्ली गावाकडे परत येत असतान ही घटना घडली आहे जखमी त आसलेल्या व्येक्तीचा नाव
जनागम राजना.जगजमपूल रजिता .कुम्म्मारी या तिघेजण राजनपल्ली गाव असल्याचे सांगितले जात आहे
जखमी झालेल्या रुग्णन सिरोंचा ग्रामीण रुग्णणालायत
हलवीण्यात आले
डाॅक्टर सांगित्याला प्रामाणे तिथून सिरोंचा येतून पूढील उपचारसाठी
मंचिरीयल येते हलविण्यात आले आहे असे माहिती मिळाली आहे