#Sironhaमोफत रेशन घेतले का

42

तीन दिवस दुकाने राहणार बंद.
काय आहेत रेशन दुकानदाराच्या मागण्या.
राज्यस्तरीय आंदोलनात स्वस्त धान्य दुकानदार घेणार सहभाग……
सिरोंचा: सार्वजानिक वितरण प्रणालीअतंर्गत स्वस्त धान्य दुकानामार्फत अंतयोदय् बीपील व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वस्त धन्याचा लाभ दिल जातो गावगावामाध्ये ही प्रक्रिया चालते .परंतु दुकानदारंचा मागण्याकडे लक्ष्य दिले जात नाही यासाठी 7ते 9 फेब्रावरिदरम्यान राज्यस्तरीय दुकानबंद आंदोलन केले जाणार आहे.
सदर आंदोलनात गाडचिरोली  जिल्या तसेंच सिरोंचा तालुक्याचे एकूण 104  स्वस्त धान्य दुकानदार सहभागी होणार आहेत
सिरोंचा तालुकामध्ये  स्वस्त धन्याचे वितरण दुकानदारमार्फत केला जाते त्यांना वितनरंवार विशिष्ट कमिशन मिळते परंतु सदर धान्य वितरणात दुकानदारासमोर अनेक समस्या आहेत 
स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या मार्गी लागाव्या.यासाठी 7 ते 9 फेब्रावरिदरम्यान तब्बल 72 तास म्हणजेच तीन दिवस दुकाने बंद
रेशन दुकानदाराच्या मागण्या
.
स्वास्त दुकानदारांच्या     कमिनशांच्या जागी 50 हजार रुपये प्रतिमहिना मांनधान ध्यावे .कमिशन देत असल्यास धान्य मंजूर झाल्यानंतर त्वरित कमिशन अदा करावे 
आपल कर्डा धारकणासुद्धा धान्याचा लभा द्यावा मोफत धान्य वितरणाचे कमिशन अदा करावे
 राजमोगली दुर्गम
  जनतेचा आवाज न्यूज चॅनल प्रतिनिधी सिरोंचा
  9405586752