जनजाती गौरवदिन साजरा भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येथे

155

दि.15/11/2025 ला

अहेरी: भगवंराव प्राथमिक माध्यामिक आश्राम शाळा राजाराम येथे जनजातीय गौरव दिवस आदिवासी नेता जननायडू स्वातंत्र्य सेनानी भगवान बिस्सा मुंडा यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.टी सी.ओडनालवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री व्येंकटेश अर्का शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्षा राजाराम तसेच इतर वर्ग कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक गोंडाने सर यांनी केले ईतर सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे सहकार्य केले