अहेरी=
अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे खास जनतेचा आग्रहाचे व विनंती वरून दिवाळीचाओचित्य साधून सादर करीत आहेत के -स्टार मल्हार लावणी व डान्सग्रुप आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनरक्षक, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव
हणमंतुजी मडावी यांनी उपस्थित राहणार आहे, तर छल्लेवाडातील, परिसरातील सर्व जनतेला आवाहन करण्यात आवाहन करण्यात येत आहे. की, जास्तीत जास्त नागरिकांनी या के-स्टार मल्हार लावणीचा आनंद घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.