युक्त धरा शिवार फेरी” अंतर्गत देवलमरी ग्रामपंचायत कार्यालयात आज विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

315

देवलमरी:

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लक्ष्मण कन्नाके साहेब यांनी भूषविले.
प्रमुख अतिथी म्हणून गणेश चव्हाण, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती अहेरी उपस्थित होते. तसेच सालय्या कंबलवार (ग्रामपंचायत सदस्य, देवलमरी), कुमारी एम. ए. धुर्वे (ग्रामपंचायत अधिकारी), संतोषवार साहेब (कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती अहेरी), सरोदे मॅडम (पाणलोट क्षेत्र विकास संस्था अधिकारी) आणि ढोर्लीकर साहेब यांसह विविध क्षेत्रातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी ढोर्लीकर साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच चव्हाण साहेब यांनी संबंधित विषयावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान सरपंच साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य सालय्या कंबलवार यांनी गावातील विविध प्रश्न मांडले असता चव्हाण साहेब आणि ढोर्लीकर साहेब यांनी त्या प्रश्नांचे समाधानकारक स्पष्टीकरण दिले.

या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी कमलाकर गद्देपाकवार, निलेश गुंडावार, राकेश कुर्री तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत….