आज दिनांक ०८/०३/२०२३ रोज बुधवारला ग्राम पंचायत कनेरी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले व या निमित्य महिलांची सभा आयोजित करण्यात आली होती.तसेच महिला दिनानिमित्त गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आले.व महिलांच्या विविध अडचणी, समस्या बाबद चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला गावचे सरपंच तुषार टी मडावी ,उपसरपंच रजनी
ब्राम्हणवाडे,ग्रामपंचायत कणेरी सदस्य प्रभाकर लाकडे, शोभना मुळे, प्रगती मंगर ग्रामविकास अधिकारी एल टी भांडेकर,माजी सभापती सविता कावळे महिला बचत गटांच्या महिला,महिला शिक्षिका,आरोग्य सेविका,आशा वर्कर,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील महिला उपस्थित होते







