मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
-सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील कोर्ला येथील आदिवासी दैवत श्री श्री श्री समक्का-सारकका देवस्थान जत्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीपभाऊ कोरेत यांनी भेट देऊन घेतले दर्शन.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांचे शेती व आरोग्य निरोगी राहण्यास देवीकडे प्रार्थना करून आशिर्वाद घातले.
यावेळी संदीपभाऊ कोरेत सह जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर, अमित बेझलवार, वसंत डुरके,संदीप चंदावार, रवी आलाम, श्रीनिवास गावडे, मनोहर शेडे आदी भाविक उपस्थित होते.