मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
अहेरी:- एटापल्ली तालुक्यातील एकूण 30 गावात संदीप भाऊ कोरेत यांच्या कॉर्नर प्रचार सभेला जनतेचा भरघोस प्रतिसाद
विधानसभेला खड्ड्यात घालणारे, हक्काचे रोजगार विकून खाणारे, जनतेला वेळ न देणारे मागील 40 ते 50 वर्षांपासून विधानसभेचे नेतृत्व करुन मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवणाऱ्या आत्राम परीवाराला कायमचे हद्दपार करा असे आवाहन करताच लोकांनी पणं हो म्हणून प्रतिसाद दिला प्रत्येक कॉर्नर प्रचार सभेत संदीप भाऊ कोरेत यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केला तेव्हा गावकरी व मनसे कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते