मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
सिरोचा : तालुक्यातील सोमनपल्ली, दुब्बापल्ली येथे निताताई तलांडी यांनी विधानसभा निवडणूक प्रचार निमित्त मौजा- सोमनपल्ली व दुब्बापल्ली गावातील कार्यकर्ते यांचे सोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी, विकासाच्या अपेक्षा याबद्दल संवाद साधला निताताई तलांडी यांनी उपस्थितांना संबोधित करताना पुढील विधानसभा निवडणुकीचे महत्त्व पटवून दिले. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार निताताई तलांडी यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.*
*विकासाच्या दृष्टीने प्रहार जनशक्ती चे उमेदवार सक्षम आहे आणि पुढील काळात आदीवासी समाज दलित समाजाच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व प्रहार जनशक्ती पक्षाचा सोबत समस्त आदीवासी व दलीत समाज बांधव यांनी उभे राहावे मागील विधानसभा निवडणुकीत सुद्धा प्रहारजन शक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार निता ताई तलांठी यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असे प्रतिपादन पक्षाने जेष्ठ नेते यानी केले*
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले.