मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
संदीप भाऊ यांचा सिरोंचा तालुक्यात प्रवासा दरम्यान छत्तिसगड बॉर्डर ला लागुन असलेल्या पातागुडंम् रायगुडम दुब्बापल्ली या गावाला भेट दिली
असता गावांतील लोकांनी गावांतील समस्या बाबत पाडा वाचला गावात नेटवर्क राहत नाही नेटवर्क साठी छत्तिसगड च्या नेटवर्क वर अवलंबून राहावे लागते गावात रस्ते बरोबर नाही वीज गेली तर एक एक सप्ताह येत नाही देश स्वतंत्र होऊन 75वर्ष झाले आम्ही आताही मुलभूत गरजा पासून वंचित राहावे लागत आहे त्यावर संदीप भाऊ नी आपल्या समस्या रास्त आहे लवकरच आपले समस्या सरकारी दरबारी मांडू आणि या सरकारला झोपलेल्या सरकारला झोपेतून जागा करू त्यासाठी आंदोलन करण्याची आवश्यकता पडली तर एक मोठें जनआंदोल करू असे आश्वासन लोकांना दिले तेव्हा उपस्थित अमित बेझलवार, वसंत दूर्के संतोष चांदावर्, राजु मानेम रमेश सडमेक, वसंदीप भाऊ मित्र परिवाराचे ईतर कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते