प्रतिनिधी// तेजेश गुज्जलवार
मुख्य संपादक तथा संचालक// सुरेश मोतकुरवार
#indiandastak#onlinenewsportal#social#education#politcal#entertainment#crime
एटापल्ली तालुका अर्तगंत येत असलेल्या अतिसवेदनशिल क्षेत्र पिपली बुर्गी येते भारत देशाचे ७८ वा स्वातंत्र्य दिनाचे अवंचीत्त साधुन जवेली खु. ग्रामपंचायत अर्तगंत येत असलेल्या जवेली पिपली बुर्गी वेलमागड जिजांवंडी कुडूमं जिल्हा परिषदच्या शाळेत व अगंणवाळीत शिक्षण घेत ऊद्याचे भारताचे भविष्य ऊजळविनारे ईयत्ता १ ते ४ चौथी च्या व अगंणवाळी मध्ये अलेल्या एकुन
१६० विद्यार्थीना व गावकरी लोकाना
सामाजिक कार्यकर्ते दाणिष शेखॅ व किरणकुमार मोकाशी उपाध्यक्षं आदिवासी सेल महांराष्ट्र राज्य राष्ट्रंवादी काग्रेंस पक्षं – शरदचंद्र पवार
याच्या तर्फे जवेली ग्रा. सरपंच मुण्णां पुगांटी ग्रामसेवीका एल.मडावी याच्या हस्तें
पावसाळ्या मधे मुलाना स्वरक्षण म्हणुन १६० छत्र्यां वाटप करण्यात आले तसेच
विद्यार्थीना व गावकर्याना तिरंगा ध्वज देत स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवुन देत ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या सपुर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जवेली शाळेचे शिक्षक मेश्राम सर ग्रामंपचायत सदस्यं चंदु तुमरेटी कुडूंम गावचे पोलिस पाटिल सजंय कोरसा
कुडूंम चे चरडुके सर पिपली चे माडंरे सर ग्राम पं.कर्मचारी बिर्जु भाऊ नदुं भाऊ व सपुर्ण गावकर्याचे सहकार्य लाभले