प्रतिनिधी//
. सिरोंचा :ग्रामीण रुग्णलया सीरोंचा येथे आज श्री रामदासजी आंबटकर साहेब विधान परिषद आमदार साहेब एवं अशोक नेते जी लोकप्रिय खासदार गडचिरोली चिमूर क्षेत्र यांचा वाढदिवसाचे ओचीत्य साधून रुग्णांना फळ व बिस्कीट भारतीय जनता पार्टी शाखा सिरोचा तर्फे
वितरीत करण्यात आलेल्या यावेळी उपस्थित श्री सत्यनारायण जी मंचाल वार राष्ट्रीय परिषद सदस्य , जिल्हा सचिव संदीप राचालावार श्री माधव कासलावर भाजप तालुका महामंत्री सिरोंचा श्रीधर आंनकरी तालुका सचिव , रमेश मुगीवर obc आघाडी तालुकाध्यक्ष , सितपती गट्टू शहर अध्यक्ष, युवा मोर्चा शहर अध्यक्ष साई पलेम,
सतीश पद्दमदित्ती , युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा जिल्हा सचिव दिलीप शेनिगारुपू रवी भाऊ चकिनारपू सह जिल्हा , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राजेश संतोशपू, शारुक शेख सह कार्यकर्ते व पदधिकरी उपस्थित होते
तालुका / प्रतिनिधि सिरोंचा
राजमोगली दुर्गम
7219341679