प्रतिनिधी//
नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्री. सुनील तटकरे साहेब, राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. नामदार धर्मरावबाबा आत्राम साहेब व महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाचे अध्यक्ष मा. रुपाली ताई चकणाकर याच्या शुभहस्ते आज देवगिरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा देवगिरी निवासस्थानी देण्यात आले. भाऊ अभिंनदन आपल्याला पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा.