#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#
प्रतिनिधी//
एटापल्ली: माजी. जि. प. सदस्य श्री सैनुजी गोटा व काम्रेड सचिन मोतकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद वाळवी शाळेची काम्रेड विशाल पूज्जलवार यांनी भेट घेतली व विविध विषयावर शिक्षक व गावकरी सोबत चर्चा केली, आणि भविष्यात काही मदत लागल्यास हक्काने आवाज द्यावे असे सुद्धा या ठिकाणी गावाकरीना आश्वासन दिले, गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रिय असलेली वाळवी जिल्हा परीषद शाळेची कीर्ती दूरवर याची प्रचिती सुरु आहे आणि राज्य स्तरावरील विविध पारितोषिक मिळत आहेत, आदिवासी भागातील वाळवी शाळेच गोटूल मध्ये शिक्षण देत आहेत विद्यार्थ्यांना अप्रतिम सुंदर शाळेची कहाणी व विद्यार्थ्यांची अभ्यास्याची पद्धत खूपच सुंदर अशी आहे,