नवीन अंगणवाडी इमारत बांधकामाची मागणी केले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषद येथे पाठपुरावा करून नवीन अंगणवाडी मंजूर केले होते.
*आज त्या अंगणवाडी चे बांधकाम पूर्ण झाले असून माजी सरपंचा सौ शकुंतला माधव कुडमेथे यांच्या हस्ते लोकार्पण करून गावातील चिमुकल्यांना नवीन वास्तू उपलब्ध करून देण्यात आले.*
या अंगणवाडी च्या लोकार्पण च्या वेळी प्रामुख्याने गावाचे पोलीस पाटील सत्यम बंडमवार,माजी सरपंचा ज्योतीताई जुमनाके,माजी उपसरपंच गुरुदास पेंदाम, माजी उपसरपंच भगवान मडावी,माजी ग्राप सदस्य नारायणजी कंबगोनीवार,माजी ग्राप सदस्या वंदना अलोने,
माजी ग्राप सदस्या महेश्वरी बत्त्तूलवार,माजी ग्राप सदस्य सुधाकर आत्राम,व्यंकण्णा कडार्लावार,नागेश चिंतावार,रामशंकर अंबलीपवार,नारायण चिटकला, संतोष मोहूर्ले,रज्जू मोहूर्ले,रमेश पोरतेट, लक्ष्मण पोरतेट, संपत चिटकला,दुर्गाजी आलाम,ग्रामसेविका संतोषी सडमेक,अंगणवाडी सेविका रेखा पुण्यमूर्तीवर,मदतनीस छाया तलांडेउपस्थित होते.*