प्रतिनिधी//
गोडपिंपरी :तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायतची ग्रामसभा 24 ऑगस्ट रोजी परसोडी, ग्रामपंचायतचे सरपंच नीलकंठ मत्ते यांच्या अध्यक्षतेखाली सभा ग्रामपंचायत भावनांमध्ये पार पडली, यावेळेस महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची नव्याने निवड करण्याचा विषय घेण्यात आला. मागिल वर्ष मद्ये तंटा मुक्ती अध्यक्ष सुमित मेश्राम या तरूण युवका यांची निवड झाली होती, तर 2022 ते 2023 या वर्षा मद्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बळवंत तेजराव लिंगे वय वर्ष 27 या तरुणाची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळीस ग्रामपंचायतचे सदस्य , पोलिस पाटिल, तरुण युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
*गोंडपिपरी तालुका*
*प्रतिनिधी, रजनीकांत चांदेकर*
*फोन नो. 7498485053*








