प्रतिनिधी//
भावा-बहिणीच्या अतूट नात्याला उजाळा देणाऱ्या, हे नातं आणखी घट्ट करणाऱ्या ‘रक्षाबंधन’
या सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! समाजात माता-भगिनींना आदरानं वागवलं पाहिजे, समान अधिकार आणि दर्जा दिला पाहिजे, तरंच खऱ्या अर्थानं आजच्या या सणाचं महत्त्व राखलं जाईल.







