पेद्दी यांच्या विवाह सोहळ्याला आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांची उपस्थिती.

59

 

सिरोंचा : तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील प्रतिष्ठित व्यक्ती सुधाकर पेद्दी यांची एकैक कन्या चि. सौ. कां. सौजन्या व बोरमपल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती रामचंद्र भंडारी यांचे कनिष्ठ चि. अभिषेक यांच्या विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून नवं वधू – वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले!!*

*यावेळी ग्राम.पं गरकापेठा चे सरपंच सुरज गावडे,माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम, नारायण मुडमडीगेला, साई मंदा, लक्ष्मण बोल्ले, गणेश राच्चावार, दुर्गेश लंबाडी, चंद्रमोगली माडेम सह आविसं चे पदाधिकारी व कार्यकर्ते व आदी उपस्थित होते..!!*

तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम