उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण जि प गडचिरोली सौ. अर्चना इंगोले मॅडम यांनी जि प प्राथमिक शाळा तोडसा व आंगणवाडी केंद्र तोडसा येथे सदिच्छा भेट, #jantechaawaaz#news#portal#

125
प्रतिनिधी//

.मौजा तोडसा प. स. एटापल्ली जि. प. गडचिरोली येथील आंगणवाडी केंद्रातील लहान मुलांना शालेय पोषण आहार तपासणी करण्यात आली व कुपोषित बालकांच्या मातांना तसेच आंगणवाडी तील सॅम मॅम मुलं व जि. प. प्राथमिक शाळा येथील विध्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनपर भाषण केले,  
























                                                                                      .    उपस्थित मान्यवर गट विकास अधिकारी प.स.एटापल्ली मा गव्हाने सर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय एटापल्ली मा बुरीवार सर, उपसरपंच प्रशांत आत्राम ग्रामपंचायत तोडसा , मुख्याध्यापक श्री रामदास पुंगाटी सर, सह्यायक शिक्षक राणु वाचामी























 सर,आंगणवाडी सेविका सौ सुमनबाई भिमराव दुर्गे व गावातील महिला सौ नैना कुंदन दुर्गे,सौ सरिता गणेश गावडे,व स्थनदा माता, गरोदर माता, किशोर वयीन मुली आणि लहान बालके हजर होते,*