दैवरुपी सौ.भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम)यांच्याकडून ईरगुडाला सम्मय्या यांच्या तेरवीकार्यक्रमासाठी त्या कुटुंबाला आर्थिक मदत

76

 

*सिरोंचा न.प.:-धर्मपुरी येथील ईरगुडाला सम्मय्या दिवसापूर्वी देवधन्य झाले होते.काल त्यांची तेरवी कार्यक्रम होता ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मिळताच सौ.भाग्यश्रीताई हलगेकर (आत्राम) माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे नवनिर्वाचित सदस्या यांनी आर्थिक मदत देण्यात आले.*
*यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकरभाऊ कोल्लूरी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा सोशल मीडिया तालुका अध्यक्ष श्री.एम डी शानु,सामाजिक कार्यकर्ते तथा नगरम ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश तोटा,समाजसेवक पडाला मल्लण्णा,युवाकार्यकर्ते रवीभाऊ सुलतान,चिलमुला सम्मय्या आदी होते.*