कार्यक्रमा चे अध्यक्ष कविता मोहरकर जिल्हा अध्यक्ष रमेश गंप्पावार तालुका अध्यक्ष सतीश मुप्पलवार शहर अध्यक्ष काँग्रेस श्रीकांत तेलकुंटलवार युवा तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी दिपयंती पेदांम नगर अध्यक्ष तारा गावडे तालुका महिला अध्यक्ष लोकेश गावडे निजान पेंदाम नगरसेवक आतिश नामेवार ओबीसी सेल अध्यक्ष सुहास संदीप चेतन मोहित स्वप्नील सुरज राजेश गोपी अमर कृष्णा नैताम यांच्या उपस्थित अती दुर्गम भागातील दोन लोकांचा काँग्रेस मध्ये प्रवेश रमेश गंप्पावार तालुका अध्यक्षा नी जिल्हा महिला अध्यक्षांना बोलवुन त्यांच्या अध्यक्ष ते खाली बैठक घेऊन दोन युवा मुलांचे पीपली बुरगी येतले काँग्रेस मध्ये प्रवेश