अहेरी तालुक्यातील निमलगुडम येथे आज विश्र्व हिंदू परिषद हितचिंक अभियानाला शुभारंभ यावेळी. देवेशजी मिश्रा विदर्भ प्रांत सहमंत्री, परागजी दवंडे चंद्रपूर विभाग सहमंत्री, अमितजी बेझलवार अहेरी जिल्हामंत्री, देवेंद्रजी खतवार अहेरी जिल्हा बजरंग दल सहसंयोजक,रमेश बामनकर अहेरी जिल्हा सहमंत्री,राकेश सोयाम अहेरी जिल्हा धर्मचार्य प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत निमलगुडम येथे विश्व् हिंदू परिषद हितचिंतक अभियानाला शुभारंभ







