*कार्यकर्त्यांचा आग्रह.. राजेंनी घेतला..बदाम दूध*

41

भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्ताने नुकताच व्यस्त दौरा पूर्ण झाला, अनेक कार्यक्रम पूर्ण झाले आणि माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज अहेरी येते परत आले.. प्रसिद्ध आजाद चौकात एका कार्यकर्ताने आग्रह केला.. राजे साहेब बदाम दूध (फालूदा) घेवू या.. ह्यावर स्मितहास्य करीत राजे साहेबांनी लगेच होकार दिला आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांसोबत तसेच आजाद वॉर्डातील लोकांसोबत गप्पा मारीत, हास्यविनोद करीत अहेरी येतील प्रसिद्ध चारभुजा बदाम दूध घेतला, ह्यावेळी उपस्थित सर्व भाजपा कार्यकर्त्यांना झालेला आनंद आणि समाधान पाहण्यासारखा होता

            अहेरी इस्टेटचे राजे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा ह्या क्षेत्रातील सर्वात जुन्या व मोठ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, करोड़ोच्या संपत्तिचे मालक.. परंतु राजेंना कोणतेही घमंड नाही, गर्व नाही, मोठेपणा नाही.. लहान असो की मोठा..पक्षाचा असो की बाहेरचा.. कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो.. प्रत्येकाशी प्रेमाने आणि आस्थेने संवाद साधनाऱ्या मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या विषयी अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला आपले “महाराज” मनून मोठा आदर आणि सन्मान आहे.. हे नेहमीच पदोपदी स्पष्ट दिसतो