लोकनेते स्व गोपीनाथ जी मुंडे याना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

46

खा.अशोक जी नेते यांच्या कार्यालयात आम.डॉ. रामदासजी आंबटकर यांचे हस्ते मालार्पण


        गडचिरोल्ली   :लोकनेते, स्व.गोपीनाथ जी मुंडे यांच्या जयंती निमित्त खा.अशोकजी नेते यांच्या कार्यालयात मा.आम.डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या शुभहस्ते प्रतीमेला मालार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले*
                  *या वेळी श्री प्रकाश गेडाम, प्रदेश संघटन सरचिटणीस, भाजपा ST मोर्चा, महाराष्ट्र. श्री प्रशांतजी वाघरे,भाजपा जिल्हा महामंत्री, श्री रमेशजी भुरसे,प्रदेश सदस्य, किसान मोर्चा,श्री अणील जी कुनघाडर मा.उपाध्यक्ष न.प.गडचिरोली. श्री सुधाकर जी ऐनगंदेलवार,जिल्हा चिटणीस, श्री मुक्तेश्वरजी काटवे,शहर भाजपा अध्यक्ष.श्री अणील जी पोहनर.श्री भुपेशजी कुळमेथे मा.नगरसेवक.श्री पतरंगे जी,रविभाउ भांडेकर.यानी विनम्र अभिवादन केले*