सिरोचा तालुका पत्रकार संघटना तर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरा …

43

सिरोंचा:-
 सिरोचा तालुका मुख्यालय येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम आयोजीत करण्यात आले, डीजीटल मिडीया प्रत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सागर मुलकला यांचा मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आजोजन करण्यात आले असून
तालुक्यातील डिजीटल मिडीया संघटना प्रत्रकार बांधवानी स्वामी विवेकानंद व राजमाता जीजाऊ यांचा प्रतिमेला पुष्षहार हर्पन करुण आणि दोन मिनिटाचे मौन  पाडण्यात आले.
     यावेळी तालुक्यातील डीजीटल मिडीया संघटना अध्यक्ष सागर मुलकला ,उपाध्यक्ष रवि बारसागांडी, सचिव सत्यम गोरा, अशोक कुम्मरी ,  साईनाथ दुर्गम , रवि सल्लम , शाम बेज्जनीवार , सुधाकर सिडाम, शंकर जिमडे , जलिल पाशा , रवि येमुर्ला यांची उपस्थित होते ,