#Etapalli एटापल्ली येतील बंगाली समाजाच्या दोन लग्न समारंभाला राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उपस्थिती.

61

एटापल्ली’: येतील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष बाबला मुजुमदार यांची मुलगी रुपाली ह्यांच्या विवाह समारंभाला एटापल्ली









 येते काल माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्यांनी उपस्थिती दर्शवून नववधुवरास शुभाआशीर्वाद दिले, ह्यावेळी मुजुमदार कुटुंबियांशी तथा उपस्थितांशी आस्थेने संवाद साधला








        तोडसा येतील भाजपा कार्यकर्ते सूरज मंडल ह्यांचा एटापल्ली येते काल झालेल्या विवाह समारंभाला मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम ह्यांनी उपस्थिती दर्शवून नववधुवरास शुभाआशीर्वाद दिले, 
ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित बंगाली बांधवांशी आस्थेने संवाद साधला,  ह्यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..