# Sironcha स्वस्त धन्य दुकान तीन दिवस बंद राहणार…..

42

राज मोगली दुर्गम
प्रतिनिधी /सिरोंचा
सिरोंचा आज दिनक 3.2.23 ला सिरोंचा तालुक्यातील सर्व परवंन 
धारक स्वस्त धान्य दुकानदार 7ते 9 फेब्रावरी या कालवाधित धान्य वितरण बंद ठेवणार आहेत 22 मार्चल संसेदवर मोर्चा काढण्यात येणार आहे
 याबाबतचे निवेदन सिरोंचा श्री.अनिल येमुलवार पुरावठा निरीक्षक साहेबाना देण्यात आले विविधा मंगण्यासाठी आजपर्यांत आंदोलन करूनही राज्य व केंद्र सरकारने स्वस्त भाव दुकानदारंचा मागण्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे दुकानदारांनी राशन दुकान बंद ठेवन्याचा निर्णय घेतला
 असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदन देतान सिरोंचा तालुका अध्यक्ष श्री राईला पापाय्य.सचिव साय्यद मुन्नावर .गट्टू मुलकल सिनू
आदी उपस्थित होते