सिरोंचा ते असराल्ली मार्गावर सिरोंचा पासून 16 किंमच्या दरम्यान दुचाकी वा बुलोरा पिकअप यांच्यात समोरा सामोर धाडक दिल्याने अपघात झाला आहे अपघाताची माहिती मिळतचा वेळेवर अपघात स्थाळ पोहचुन अपघात ग्रस्त रुग्णन ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे हलविण्यात आले सदर रुग्णांचा नावं नागेश माडे वाय 35 वेंगा कुरुसम वय 55 हे दोघेही रा.सिटूर असून हे दुचाकीवरून सिटूर् गावात जात होते आसरल्ली ते सिरोंचा ला जाणाऱ्या बुलोरा पिक्अप कोंबड्या नेणाऱ्या गाडी ला धडक दिल्याने आपघात झाल्या असून दोघांनही पूढील उपचारसाठी अहेरी किंवा गाडचिरोल्ली डॉक्टर यांनी सांगितले
पूढील तपस सिरोंचा पोलीस उप महनिरीक्षक यांच्या मार्गदर्शन खाली होत आहे