*सिरोंचा दौरा अहेरी विधानसभेचे विद्यमान आमदार.महाराष्ट्र राज्य विधिमंडळ लोकलेखा सदस्य तथा माजी राज्यमंत्री.लोकनेते मा.धर्मरावबाबा आत्राम यांची तालुका स्तरीय आमसभा. सोबत- माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गडचिरोली तथा सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मा.सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.ऋतुराज हलगेकर. दिनांक – 20/02/2023 ला जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा येथे आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व तालुका स्तरीय सरपंच,उपसरपंच,माजी सरपंच,उपसरपंच, नगरसेवक , तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहावे
मधुकर कोल्लूरी
तालुका अध्यक्ष
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिरोंचा
राजमोगली दुर्गम
जनतेचा आवाज न्यूज चॅनल
सिरोंचा/ प्रतिनिधी
9405586752







