राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने *सुवर्ण कन्या कु.श्वेता कोवे* यांचं सत्कार करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यातील सुवर्ण कन्या श्वेता कोवे ची भरारी

412

दिनांक 23/12/2025

*मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृतीक मंडळ मुंबई* यांच्या अनुदानित
*वनवैभव शिक्षण मंडळ,अहेरी* द्वारा संचालित
महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय,आष्टी,जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने
गडचिरोली जिल्हा प्रथम *आदिवासी साहित्य संमेलन*
मंगळवार,दिनांक 23/12/2025 रोजी उत्साहात संपन्न झाले.
या संमेलनाचे
*संमेलनाध्यक्ष*
*राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक* *मा.डॉ.विनायक तुमराम साहेब* लाभले होते.
संमेलनाचे
*उद्घाटक*पद्मश्री डॉ.परशुराम खुणे*
(ज्येष्ठ रंगकर्मी) यांच्या हस्ते पार पडले.
*मा.भाग्यश्री ताई आत्राम* यांच्या नेतृत्वाखाली
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज आष्टी येथे सुरू असलेल्या या सुंदर व भव्य आदिवासी साहित्य संमेलनात
गडचिरोली जिल्ह्याची *सुवर्ण कन्या श्वेता कोवे* संपूर्ण भारत देशाची प्रतिनिधीतव करत जागतिक स्तरावरील
*पॅरा ऑलिंपिक*–( दुबई ) येथे झालेल्या स्पर्धेत
*सुवर्ण कन्या* *स्वर्ण पदक कांस्य पदक पटकाऊन स्वतःच सपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच ,पूर्ण महाराष्ट्र राज्यच तसेच जागतिक स्तरावर भारत देशाचे नाव लौकिक करणारी *श्वेता कोवे यांच मा.भाग्यश्रीताई आत्राम* माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली तथा विद्यमान सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,यांच्या नेतृत्वाखाली
*सुवर्ण कन्या श्वेता कोवे* यांचं व तसेच
वन वैभव शिक्षण मंडळ,अहेरी चे अध्यक्ष
*मा.अब्दुल जमीर हकीम साहेब* आणि
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे
नागपूर विभागीय अध्यक्षा
*मा.शाहीन भाभी हकीम*
यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमास खालील मान्यवरांची उपस्थिती होती —
मा. ऋषीदादा पोरतेट, माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली मा.कौशी मॅडम,माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली
मा. दिपक मडावी,सरपंच लगाम
श्रीनिवास वीरगोंनवार
प्रा. नामदेव पेदाम,
शैलेश गेडाम,स्वप्नील श्रीरामवार,
सुमित मोतकुरवार,राज मडावी,महेश नैताम.