देचीलीपेठा ते जिमलगड्डा जिव घेणे प्रवास

64

अहेरी येथील अनेक गावांमध्ये बसेस जात नसल्याने गावकरी व विद्यार्थी मोट्या अडचणीत सापडले आहे. अहेरी जिमलगट्टा देचलीपेटा बस सुरु करावी अशी मागणी जनता करीत असूनही यां कळे कुही लोकप्रतिनिधी लक्ष दयायला तयार नाही. अहेरी हे तालुक्याचे ठिकाण असून रोज जनतेला ये जा करावे लागत असते मात्र देचलीपेटा. अहेरी 80 किमी रोज काळी पीवडी वाहणाने जीव घेणा प्रवास करून यावे लागत आहे. अहेरी पासून जिमल गट्टा परेंत रस्ता जरी खराब असला तरी  जिमलगट्टा ते देचलीपेटा  रस्ता सुद्धा वेवस्तीत आहे. करीता यां रोड वर सकाळी वा संद्याकाळी अस्या दोन फेऱ्या पाठवाव्या अशी मागणी जनता करीत आहे.