Sironcha :- तालुका मुख्यालय पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका या गावातील गोर गरीब कुंटुंबातील व्यक्ती सुधुला भीमय्या यांचे गेल्या 8 दिवसांपूर्वी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाली आहे, ही विषयाची पेंटीपाका गावातील नागरिकांनी जनतेचा मद्त फाउंडेशनचे अध्यक्ष – राजमोगलि भाऊ यांना माहिती देताच मूलकला फाउंडेशनचे सदस्यांना घेऊन सुधुला कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आले आहे,
त्यावेळी मूलकला मदत फाउंडेशनचे सदस्ये -,,रमेश दुर्गम दुर्गम bondyalu दुर्गम राजना माजी ग्राम पा सदस्य सपना दुर्गम मू
आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,