मुल येथे गुड़ीपाडवा निमित्य महिला रैली #jantechaawaaz#news#portal#

61

मुल :-मुल शहर नवीन  मराठी वर्ष गुड़ीपाड़वा निमित्तयाने मुल येथील राष्ट्रीय सेवा संघ, व बजरंग दल मा. प्रवीण मोहुँले, किशोर कपगते, संजय मारकवार, विपिन भालेराव, सुखदेव मांळाले तनमय। झिरे, किरण ताई कपगते , भूते मैडम, रत्नमाला ताई भोयर, माजी नगराध्यक्ष मुल नगर परिषद अगना चित्तावार
सर्व मडल मिळून आज मुल शहरा मध्ये मोठ्या संख्या ने मराठीमोड्या वेश भूषा महिलाची व मुली उपस्थिति दाखवून बाईक रैली काढण्यात आली रैली ची सुरुवात बाल विकास शाळा याठिकाणी गुड़ी उबारून इथून  सुरुवात करण्यात आली मग गाँधी चौक ते पोलिस स्टेशन
ते आदिवाशी चौक ते बुधवार बाजार रोड ते ताडाला ते गांधी चौक मध्ये गुड़ीपाडव्याच्या नवीन वर्षा बद्दल मनोगत व्यक्त करुण समाप्ति करण्यात आली